साहसी ईशाची अद्भुत दिव्यकथा - शोध गूढ अस्त्राचा

साहसी ईशाची अद्भुत दिव्यकथा - शोध गूढ अस्त्राचा

by Ashwini R. Sane

ISBN 9789347216190
Category Children
Publisher Vishwakarma Publications
Published 2026
1 Copy available
Login to Borrow

About this book

साहस, रहस्य आणि कल्पनारम्यतेने भरलेली रोमांचक कादंबरी (अनुवाद: उदय हर्डीकर).

ईशा आणि तिच्या तीन राजघराण्यातील मित्रांसमोर एक मोठे आव्हान उभे राहते. जगावर आलेला धोका दूर करण्यासाठी आणि एका दिव्य शक्तीचे रक्षण करण्यासाठी त्यांना एका धाडसी मोहिमेवर निघावे लागते. जंगल, गुहा, हिमालय आणि अद्भुत स्थळांमधून प्रवास करत साहस, मैत्री, रहस्य आणि दिव्य शक्तींच्या रोमांचक दुनियेत घेऊन जाणारी ही कादंबरी वाचकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते.

Reviews

No reviews yet. Be the first to review this book!

👁 Total visits: 2,243|Last 24 hours: 81